♥♥♥♥♥♥ पहिला पाऊस,
सर्वाना त्यात भिजण्याची हाऊस ...
लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळे त्यात बेधुंद,
मातीचा दरवळुन जाणारा तो सुगंध ......
चिंब भिजवून जाणारी ती सर,
त्यात तुझ्या आठवणीची भर ..... ♥♥♥♥♥♥
♥♥♥♥♥♥ पावसात चिंब भिजताना तुझी आठवण आली,
पावसात चिंब भिजताना तुझी आठवण आली,
वार्याची झुळूक हळूच मन मोहरून गेली ....
जाणू त्यास काहीतरी सागायचे होते,
जाणू त्यास काहीतरी सागायचे होते,
मनातले भाव आज खुलून व्यकता करायचे होते ..... ♥♥♥♥♥♥
सर्वाना त्यात भिजण्याची हाऊस ...
लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळे त्यात बेधुंद,
मातीचा दरवळुन जाणारा तो सुगंध ......
चिंब भिजवून जाणारी ती सर,
त्यात तुझ्या आठवणीची भर ..... ♥♥♥♥♥♥
पहिल्या पावसातले दृश्यं |